Aai Baap Rap Lyrics in Marathi | आई बाप मराठी
Aai Baap Rap | आई बाप तू पुजतो दगडाला भेटला का देव तुला मी पुजतो आई बापाला भेटला ना देव मला साधू आले संत गेले पण निघाले शोधण्यास त्याला जगाच्या गाभाऱ्यात गेले मनाच्या अंधारातुनी परतून प्रकाशात आले भेटला का तो कुणाला भक्तीचा खरा भुकेला साखरेचा खडा गोड लागे ज्याला हा….. तू तर कोंबडे कापले बकरे […]