Aapli Yaari Lyrics in Marathi || आपली यारी लिरिक्स
Aapli Yaari / आपली यारी तुफान आपली यारी जगात हाय लय भारी इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी ए लढायचं नाय आता भिडायचं नाय आडवा आला त्याला सोडायचं नाय आम्ही सोबत हाय आमची पावर हाय ठणका तुम्हाला सोसायचा नाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली यारी लय बुंगाट हाय आपली यारी लय भन्नाट हाय आपली […]