Aatach Amrutachi Barsun Marathi Lyrics || आताच अमृताची बरसून
Aatach Amrutachi Barsun/ आताच अमृताची बरसून आताच अमृताची बरसून रात गेलीआताच अंग माझे विझवून रात गेली मजलाच, हाय, माझे जपता न भान आलेमजलाच ऐनवेळी उधळून रात गेली उरले जराजरासे गगनात मंद तारेहलकेच कूस माझी बदलून रात गेली अजुनी सुगंध येई दुलईस मोगर्याचा..गजरा कसा फुलांचा विसरून रात गेली? गीत: सुरेश भटसंगीत: रवि दातेस्वर: सुरेश वाडकरगीत […]