Tula Japnar Aahe Lyrics || तुला जपणार आहे लिरिक्स
Tula Japnar Aahe || तुला जपणार आहे कधी हसणार आहे कधी रडणार आहे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे तुझे सारे उन्हाळे हिवाळे पावसाळे मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे कधी वाटेत काचा, कधी खळगे नी खाचा तुझ्या आधी तिथे पाय, हा पडेल माझा तू स्वप्न […]