Akhercha Ha Tula Dandvat Marathi Lyrics || अखेरचा हा तुला दंडवत
Akhercha Ha Tula Dandvat / अखेरचा हा तुला दंडवत अखेरचा हा तुला दंडवतसोडून जाते गावदरीदरींतून मावळदेवादेऊळ सोडून धाव तुझ्या शिवारी जगले हसलेकडीकपारी अमृत प्यालेआता हे परि सारे सरलेउरलं मागं नाव हाय सोडूनी जाते आताओढून नेली जैसी सीताकुणी न उरला वाली आताधरती दे ग ठाव गीत: कवी संजीवसंगीत: आनंदघनस्वर: लता मंगेशकरचित्रपट:मराठा तितुका मेळवावागीत प्रकार: चित्रगीत […]