Kevadyacha Paan Tu Marathi Lyrics || केवड्याचं पान तू
Kevadyacha Paan Tu / केवड्याचं पान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू सागराची गाज तू गालावर लाज तू आतुरल्या डोळ्याचं सपान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू पाघुळल्या जीवाचं गं भान तू केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान […]