Asech He Kasebase Marathi Lyrics || असेच हे कसेबसे
Asech He Kasebase/ असेच हे कसेबसे असेच हे कसेबसेकसेतरी जगायचेकुठेतरी.. कधीतरी..असायचे.. नसायचे. असाच हा गिळायचागळ्यामधील हुंदकाकसेबसे तगायचेधरून धीर पोरका. असाच श्वास तोकडापुन्हा पुन्हा धरायचाअसाच जन्म फाटकापुन्हा पुन्हा शिवायचा. असेच पेटपेटुनीपुन्हापुन्हा विझायचेहव्याहव्या क्षणासहीनको नको म्हणायचे. असेच निर्मनुष्य मीजिथेतिथे असायचेमनात सूर्य वेचुनीजनात मावळायचे. गीत: सुरेश भटसंगीत: अशोक पत्कीस्वर: देवकी पंडित, सुरेश वाडकर चित्रपट:आम्ही असू लाडकेगीत प्रकार: […]