Marathi Songs Music मराठी गाणी सचिन पिळगावकर सुरेश वाडकर

Hrudhayi Vasant Fulatana Lyrics || हृदयी वसंत फुलताना

  • July 1, 2023
  • 0 Comments

Hrudhayi Vasant Fulatana / हृदयी वसंत फुलताना  हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे……(२) प्रेमात रंग भरताना दुनियेस का लढावे… मोहुनिया ऐसी जाऊ नको, रोखुनिया मजला पाहू नको……(२) गाने अबोल प्रीतीचे अथरातुनी जुळावे… हृदयी वसंत फुलताना प्रेमास रंग यावे…….(२) पाकळी पाकळी उमले प्रीत भरलेली हाय हाय… अवघी अवनी सजली धुंद मोहरली……(२) उसळून यौवनाचे या नयनात रंग […]