Avtan Marathi Lyrics || अवतान मराठी लिरिक्स
Avtan / अवतान आई माऊलीचा उदो उदो बोला एकविरेचा उदो आई माऊली माऊली माऊली माझी आई माऊली माऊली माऊली आई माऊली माऊली माऊली माझी आई माऊली माऊली माऊली सोन्याचे किरणानं गार गार धुक्यान कार्ल्याचा डोंगर सजू दे कार्ल्याचे डोंगरान आईचे देवलाव कळस सोन्यान लख लखुदे माथ्याव भंडार लागू दे माझे माथ्याव भंडार लागू दे दर्शन […]