आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Bala Jo Jo Re Marathi Lyrics | बाळा जो जो रे

Bala Jo Jo Re / बाळा जो जो रे बाळा जो जो रे, बाळा जो जो रे पापणिच्या पंखांत झोपु दे डोळ्यांची पाखरे झोपी गेल्या चिमण्या राघू चिमण्या राजा नकोस जागू हिरव्या पानांवरी झोपली वेलींची लेकरे पुरे खेळणे आता बाळा थांबव चाळा थांबव वाळा वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे मेघ पांढरे उशास घेउनि चंद्र तारका […]