Birthday Wishes शुभेच्छा

Birthday wishes for boyfriend in marathi | बॉयफ्रेंड, प्रियकराला वाढदिवसाच्या शुभेच्छा

  • November 29, 2023
  • 0 Comments

Birthday wishes for boyfriend in marathi प्रियकर माझा न सांगता नजरेतील भाव ओळखणारा. अलगद स्पर्शातून प्रेमाची जाणीव करून देणारा. काळजीपोटी बंधनांचा अतिरेक न करणारा. कोणत्याही अटीशिवाय नातं निभवणारा. स्वप्ने समजून घेणारा. नेहमी खंबीरपणे सोबत उभा राहणारा. मैत्रीतून प्रेम निभवणारा. रागापेक्षा नात्याला महत्त्व देणारा. जमेल तितका वेळ देणारा. खूप खूप प्रेम करणारा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा डियर […]