शुभेच्छा

Birthday Wishes For Mother In Marathi | आई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मराठी

  • August 4, 2023
  • 0 Comments

Birthday Wishes For Mother In Marathi आयुष्याची पहिली गुरू माझी आई आहे, आयुष्याची पहिली मैत्रीण माझी आई आहे, माझे जीवन सुद्धा ❤️ आई आहे, कारण मला जीवन देणारी सुद्धा माझी आई आहे…!! 🎂🌹वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.🎂🌹 हट्ट पुरवते आणि प्रसंगी मारते पण तरीही प्रेमाने जवळ घेते अशा 🎂💐आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा.🎂💐 जगात एकच असे न्यायालय आहे […]