Bugadi Majhi Sandali Marathi Lyrics | बुगडी माझी सांडली ग
Bugadi Majhi Sandali / बुगडी माझी सांडली ग बुगडी माझी सांडली ग जाता सातार्याला ग जाता सातार्याला चुगली नगा सांगू ग माझ्या म्हातार्याला ग माझ्या म्हातार्याला ! माझ्या शेजारी तरूण राहतो टकमक टकमक मला तो पाहतो कधी खुणेने जवळ बाहतो कधी नाही ते भुलले ग बाई, त्याच्या इशार्याला आज अचानक घरी तो आला पैरण, फेटा […]