Chand Kiranano Jaa Jaa Marathi Lyrics | चांद किरणांनो जा जा
Chand Kiranano Jaa Jaa / चांद किरणांनो जा जा चांद किरणांनो जा जा जा रे माझ्या माहेरा फुले प्रकाशाची माझ्या दारी अंथरा हळू चढा खिडकीत पहा डोकावुनी आत मूर्त माउलीची माझ्या न्याहळा जरा जा जा जा रे माझ्या माहेरा ! पाडसाची चिंता माथी करी विरक्तीची पोथी डोळ्यांतुनी आसवांचा पाझरे झरा जा जा जा रे माझ्या […]