Chirabharni Song Lyrics || चिरा भरनी लिरिक्स
Chirabharni / चिरा भरनी लाज गाली जी कवळी ग झाली हळदीनं पिवळी गं हळद लागली सजनाची रती झाली गं मदनाची ।। लाज गाली जी कवळी ग झाली हळदीनं पिवळी गं हळद लागली सजनाची रती झाली गं मदनाची ।। आज झाली तू तरणी गं रंगली चिरा भरनी गं चांदण्यात शेज साजणा सुखवीलं कळी कोवळी हि फुलविलं […]