Marathi Songs Music मराठी गाणी

Samjun Ghena Lyrics || समजून घे ना लिरिक्स

  • June 10, 2023
  • 0 Comments

Samjun Ghena / समजून घे ना  नाजूकशा, फुलाला या, रागाचा रंग का? मनाची या, वाट तुझी, मलाच बंद का? किनारा तूच माझ्या दर्याचा चांदवा तूच गं या सूर्याचा ऐक ना.. बघ ना.. हस ना.. समजून घे ना समजून घे ना ओ आता माफ कर ना भोवरा मनाचा तुझ्याच पाठी फिरे क्षण हा प्रेमाचा तुझ्याचसाठी झुरे […]