Deva Tu Sang Na Lyrics || देवा तू सांग ना लिरिक्स
Deva Tu Sang Na / देवा तू सांग ना हे देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लेकराची आन तुला आवतर आता तरी देवा तू सांग ना कुठ गेला हरवुनी लेकरची आन तुला आवतर आत तरी अंधारल्या दाही दिश्या अन बेजारल मन उर जळून निघालं बघ करपल मन आता तरी बघ देवा उंबऱ्यात मी उभा […]