आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Dhund Ekant Ha Marathi Lyrics | धुंद एकान्‍त हा

Dhund Ekant Ha / धुंद एकान्‍त हा धुंद एकान्‍त हा प्रीत आकारली सहज मी छेडिता तार झंकारली जाण नाही मला प्रीत आकारली सहज तू छेडिता तार झंकारली गंधवेडी कुणी लाजरी बावरी चांदणे शिंपिते चैत्रवेलीतली यौवनाने तिला आज शृंगारली गोड संवेदना अंतरी या उठे फूल होता कळी पाकळी ही मिटे लोचनी चिंतनी मूर्त साकारली रोमरोमांतुनी गीत […]