आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Dolyat Vach Majhya Marathi Lyrics | डोळ्यांत वाच माझ्या

Dolyat Vach Majhya / ​डोळ्यांत वाच माझ्या डोळ्यांत वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे मी वाचले मनी ते फुलली मनात आशा सांगावया तुला ते नाही जगात भाषा हितगूज प्रेमिकांचे हे बोल त्या मुक्यांचे हास्याविना फुटेना ओठांत शब्द काही कळले सखे तुला ते, कळले तसे मलाही दोघांस गुंतविती म‍उ बंध रेशमाचे पद्मासमान जन्मे […]