आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी सुधीर फडके

Ek Phulale Phool Marathi Lyrics | ​एक फुलले फूल

Ek Phulale Phool / ​एक फुलले फूल एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले मंद अगदी गंध त्याचा, मंद इवले डोलणे साधले ना मुळी तयाला नटुनथटुनी नाचणे कोवळे काळीज त्याचे, परि कुणीसे मोहिले त्या ‘कुणा’ला काय ठावी या फुलाची आवडी तो न आला या दिशेला वाट करुनी […]