Ghe Unch Bharari Marathi Lyrics || घे उंच भरारी
Ghe Unch Bharari / घे उंच भरारी कोवळ्या कळीचे कोवळे हे थोडेसे रंग बहरू दे मोकळ्या मनाने मोकळा तिला हा श्वास घेऊ दे कोवळ्या कळीचे कोवळे हे थोडेसे रंग बहरू दे मोकळ्या मनाने मोकळा तिला हा श्वास घेऊ दे… उडू दे तिला या मुक्त आभाळी पाहू दे तिलाही स्वप्ने तिची सारी बेधुंद हो ना तू […]