Chabidar Chabi Lyrics in Marathi || छबीदार छबी लिरिक्स
Chabidar Chabi / छबीदार चाबी आरे पोरी आल्या पोरी भारी मुडन चकोरी त्यांची व्हायरल स्टोरी आली ट्रेंडीग ला ट्रेंडीग ला जणू चांदणी हि कोरी हिच्या करायला पुरी आली ढगा तून खाली बघा लँन्डीग ला लँन्डीग ला अगं चटकचांदणी चतुर कामिनी काय म्हणू तुला तू हायेस तरी कोण कोण व्हय व्हय कोण छबीदार छबी मी तोऱ्यात […]