शुभेच्छा

Good Night Messages In Marathi | शुभ रात्री शुभेच्छा संदेश मराठी

Good Night Messages In Marathi चांगली झोप लागावी म्हणून, गुड नाईट… चांगले स्वप्न पडावे म्हणून, स्वीट ड्रीम्स. आणि, स्वप्न पाहतांना बेड वरून पडू नये म्हणून, टेक केअर. चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी, चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी, झोपुन जा गोड स्वप्नांमध्ये, सकाळी सूर्याला पाठवेन, तूला उठवण्यासाठी. गुड नाईट! मांजरीच्या कुशीत लपलंय कोण? इटुकली पिटुकली पिल्ले दोन! […]