आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Gori Bahuli Kuthun Aali Marathi Lyrics | ​गोरी बाहुली कुठुन आली

Gori Bahuli Kuthun Aali / ​गोरी बाहुली कुठुन आली गोरी बाहुली कुठुन आली कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली झगा ना साडी तश्शी नागडी चड्डीदेखील कशी हिने नाही घातली उताणी पडे तशीच रडे डोळ्यामधे हिच्या ओल्या निळाचे खडे पुशी ही धीट, गालीचे तीट कुठे बाई ठेवावी ही जपुनी नीट कोण्या दुकानी होती ही राणी पेटीविना तरी […]