He Ek Reshmi Gharte Lyrics || हे एक रेशमी घरटे लिरिक्स
He Ek Reshmi Gharte / हे एक रेशमी घरटे हे एक रेशमी घरटे जणू स्वप्नामधले वाटे एक अनामिक आनंदाची झुळूक इथे झुळझुळते मायेच्या छायेखाली प्रेमाची नाजूक वेली प्रेमाची नाजूक वेली मनमौजी झुलते डुलते ना कधी नजर लागेल, हे सदा फुलत राहील नंदनवन चौघांपुरते दिन मावळता घरट्यात, अधिरा गहिरा एकांत कुणी कुणामध्ये विरघळते गीत : हे […]