Hi Poli Saajuk Marathi Lyrics || ही पोली साजुक
Hi Poli Saajuk / ही पोली साजुक पैल्या धारंच्या प्रेमाने साला कालिज केलंय बाद ही पोली साजुक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद आरून आरून करू नको इशारा भिडू दे आता डोल्याला डोला हितं बी ठिनगी तिथं बी ठिनगी जोसानं पेटू दे आग चोरून जरी ह्यो गॅट-मॅट झाला खबर झायली कोली वाऱ्याला लागंलाय आता तोल सुटाया […]