Ishwaracha Thav Kadhi Marathi Lyrics | ईश्वराचा ठाव कधी
Ishwaracha Thav Kadhi / ईश्वराचा ठाव कधी ईश्वराचा ठाव कधीएके ठायी सापडेनाशोधणारा शोध घेतोमार्ग त्यास गवसेना मूर्ति स्वत: निर्मुनियारूप सगुण पूजितोयेता संकटे ही माथीत्याचा विसर पडेना पूजितो त्या परमेशारीत वेगळी भक्तीचीअव्यक्ताची करी भक्तीस्वये विभक्त असेना गीत: विमलकीर्ती महाजनसंगीत: श्रीनिवास खळेस्वर: उषा मंगेशकरगीत प्रकार: भक्तीगीत