Java Navin Popat Ha Lyrics || जवा नविन पोपट हा लिरिक्स
Java Navin Popat Ha / जवा नविन पोपट हा आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं तुझ्या गं बोलण्याला आता मी मानलं शेजारची ही काळी मैना लागली डोलायला तवा लागली डोलायला जवा नविन पोपट हा, लागला मिठू मिठू बोलायला काय सांगु तुला ह्या दोघांची गोष्ट पाहु नको ग मैनेचा झोका लागतोय झुलायला आता लागतोय झुलायला जवा […]