भावगीत मराठी गाणी सुरेश वाडकर

Jevha Tujhya Batana Udhali Marathi Lyrics || जेव्हा तुझ्या बटांना उधळी

Jevha Tujhya Batana Udhali / जेव्हा तुझ्या बटांना उधळी जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा माझा न राहतो मी हरवून हा किनारा आभाळ भाळ होते, होती बटाहि पक्षी ओढून जीव घेते पदरावरील नक्षी लाटांस अंतरीच्या नाही मुळी निवारा डोळे मिटून घेतो, छळ हा तरी चुकेना ही वेल चांदण्याची ओठांवरी झुकेना देशील का कधी तू थोडा […]