Kashi Mi Jau Mathurechya Bajari || कशी मी जाऊ मथुरेच्या
Kashi Mi Jau Mathurechya Bajari / कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी दहीदुध लोणी घागर भरुनी नेऊ कशी बाजारी बावरले मी सावरले ग जाऊ कशी चोरुन बाई मथुरेच्या बाजारी.. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ? नटखट भारी किस्नमुरारी टपला यमुनातीरी करतोय खोडी घागर फोडी जाऊ कशी चोरून बाई मथुरेच्या बाजारी.. कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी ? […]