Marathi Songs Music मराठी गाणी

Khanderaya Zali Mazi Daina Lyrics || खंडेराया झाली माझी दैना

  • July 11, 2023
  • 0 Comments

Khanderaya Zali Mazi Daina Lyrics / खंडेराया झाली माझी दैना खंडेराया झाली माझी दैना .. दैना रे.. तिच्याविना जीव माझा राहीना.. खंडेराया झाली माझी दैना .. दैना रे.. खंडेराया झाली माझी दैना .. दैना रे.. तिच्याविना जीव माझा राहीना.. तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ झलक तिची पाहण्या आलो तिच्या घरापुढे तिच्या भेटीसाठी माझा जीव तळमळ […]