Marathi Songs Music Natrang अजय गोगावले गुरु ठाकूर

Khel Mandala Lyrics || खेळ मांडला लिरिक्स

  • June 10, 2023
  • 0 Comments

Khel Mandala/खेळ मांडला  तुझ्या पायरीशी कुनी सान थोर न्हाई साद सुन्या काळजाची तुझ्या कानी जाई तरी देवा सरं ना ह्यो भोग कशापायी हरवली वाट दिशा अंधारल्या दाही ववाळुनी उधळतो जीव मायबापा वनवा ह्यो उरी पेटला, खेळ मांडला.. सांडली गा रीतभात घेतला वसा तुझा तूच वाट दाखीव गा खेळ मांडला दावी देवा पैलपार पाठीशी तू र्‍हा […]