Kombadi Palali Lyrics Marathi || कोंबडी पळाली लिरिक्स
Kombadi Palali / कोंबडी पळाली ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ हा भार सोसेना जड झालाय पिकावानी अंगात ज्वार भरलं तुझ्या प्रितीच पाज पाणी घुमाजी राव माझा सांगा होणार का धनी रात्रीला झोप नाही दावी लाव्तीया पापणी चंद तु पुनावाचा तु ग रूपान गोजिर वाणी जीव […]