Krishna Tujha Bole Kaisa Marathi Lyrics | कृष्ण तुझा बोले कैसा
Krishna Tujha Bole Kaisa / कृष्ण तुझा बोले कैसा कृष्ण तुझा बोले कैसा ऐक ग यशोदे लपविलास चेंडू म्हणतो उरी तूच राधे परतुनी मला दे दिवसभरी पाठीलागे, पाठ सोडी ना गे किती किती समजूत घालू, किती भरू रागे थोर घरी उपरे परि हे पोर नव्हे साधे कटिस मिठी मारी झोंबे, मागतो रडूनी निरी धरून येऊ […]