आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लावणी सुधीर फडके

Kuni Tari Bolava Dajibala Marathi Lyrics | कुणीतरी बोलवा दाजिबाला

Kuni Tari Bolava Dajibala / कुणीतरी बोलवा दाजिबाला मी तर जाते जत्रंला गाडीचा खोंड बिथरला बरं नाही घरच्या गणोबाला कुणी तरी बोलवा दाजिबाला दाजिबा सारखा दिर दुनियेमध्ये नाही गोर्‍या भावजयीची त्यांना लई अपूर्वाई त्यांची बाईल होईल तिची खरी पुण्याई हेंदट आमच्या नशिबाला, कुणी तरी बोलवा दाजिबाला दाजिबांचा स्वभाव लई गुलहौशी सजवतील घोडा सांगितल्यासरशी मला पुढं […]