Kunitari Sanga Shri Harila Marathi Lyrics | कुणीतरी सांगा श्रीहरीला
Kunitari Sanga Shri Harila / कुणीतरी सांगा श्रीहरीला कुणीतरी सांगा श्रीहरीला एकदा भेट राधिकेला विसरलास का देवा गोकुळ बालपणीचे वय ते अवखळ विसरलास का यमुनातटीच्या मुग्ध प्रेमलीला मूर्ती तुझी ही रोज पूजिते कसे कळावे प्रिया तुला ते आठविता तुज, विसर निजेचा पडला नयनाला गीत: ग. दि. माडगूळकर संगीत: राम कदम स्वर: आशा भोसले चित्रपट: […]