Lal Divyacha Gadila Lyrics || लाल दिव्याच्या गाडीला लिरिक्स
Lal Divyacha Gadila / लाल दिव्याच्या गाडीला राजा राणीच्या जोडीला पाच मजली माढीला…2 आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला..2 तू कूळाचा भिकारी आता आली य भालधारी या माडीत गाडीत आबा शंकर मल्हारी जत्रा उरुसं करतोचं तुझ्या खेड्यातल्या वाडीला…2 आहे कुणाच योगदान लाल दिव्याच्या गाडीला..2 पंच पकवान खाणाऱ्या कधी तोंडात जय भिम शिळ तुकड चारलं त्यांना […]