Lagali Aaj Satar Swarat Marathi Lyrics | लागली आज सतार स्वरांत
Lagali Aaj Satar Swarat / लागली आज सतार स्वरांत लागली आज सतार स्वरांत ! आज स्पर्शिता अलगद पडदा उठे हवा तो दिड्दा दिड्दा फुलुनी येती भाव कधी जे रुतले खोल उरांत ! माझी असुनी माझी नव्हती ती माझी हो, सूरसंगती वाहत वाहत जीव मिसळला सौख्याच्याच पुरात ! साज लागला, साथ लाभली नवगीतांच्या आता मैफली बेसुर, […]