Lagnalu Song Lyrics || लग्नाळू मराठी लिरिक्स
Lagnalu Song / लग्नाळू देवा रं देवा देवा आरं देवा रं देवा देवा देवा रं देवा तुला उगाच का म्हणत्यात मायाळू कनवाळू गुडघ्याला बाशिंग बांधून बसलोय आता तरी नगं टाळू रेड्यासनी मिळतात म्हशी बी लई अन गायीस नि मिळतात वळू मग आमच्याच कपाली का न्हाई लीव्हली पायालाई विझळू आम्ही लग्नाळू, आम्ही लग्नाळू… सोळयाव्या वर्षात समद्याच्या […]