Majhya Raja Ra Lyrics || माझ्या राजा रं लिरिक्स
Majhya Raja Ra || माझ्या राजा रं शोधू कुठं रं, धावू कसं रं? मीच स्वतःला पाहू कसं रं? ह्या मावळ्यातून मावळून तू कधीच गेला रं! माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं माझ्या राजा रं, माझ्या शिवबा रं शोधू कुठं रं, धावू कसं रं? मीच स्वतःला पाहू कसं रं? श्वास हे गहाण, बदलले किती जन्म मी! […]