आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी युगुलगीत सुधीर फडके

Majhya Re Preeti Phula Marathi Lyrics | माझ्या रे प्रीतीफुला

Majhya Re Preeti Phula / माझ्या रे प्रीतीफुला माझ्या रे प्रीती फुला, ठेवू मी कोठे तुला मिरवू माथी का तुला मी दगिना तू लाडका दावू का ऐश्वर्य माझे उघड सार्‍या निंदका काळजाचा कंद तू रे रंग डोळ्यांतला अधीर हळवे दोन डोळे, पुष्पपात्रे ही निळी ठेविसी तेथे फुला तू, फुलत जाते पाकळी भोवताली गंध दाटे धुंद […]