Quotes

Attitude Status In Marathi | मराठी एटीट्यूड स्टेटस

Attitude Status In Marathi ह्या जगात टीकायचं असेल तर, दुनियादारी शिकून घ्या नाहीतर कवडीच्या भावात 💯 विकले जाल..! दुसऱ्याची बोटभर चुक हातभर पसरवायची आणि स्वतःची हातभर चुक नखभर दाखवायची हा स्वार्थी लोकांचा धंदाच असतो..! ✌️😎🔥 स्वतःच्या काही चुक झाली की माणूस विसरून जातो पण दुसऱ्याची चुक माणूस पोपटासाखा सारखी सारखी बोलून दाखवतो कारण नियम दुसऱ्यासाठी […]