Love Shayari in Marathi | मराठी लव शायरी
Love Shayari in Marathi तुझं हसणं आणि माझं फ़सणं दोन्ही एकाचवेळी घडलं नकळत माझं मन तुझ्या प्रेमात पडलं. यदा-कदाचीत असे घडावे, मलाही वाटते की प्रेमात पडावे. कोणावरतरी निस्वार्थी प्रेम करावे. तीच्या आठवणींपासून दूर जाण तुला कधी जमणार नाही रे, तीने दिलेल फ़ूल सुकले तरी सुगंध त्याचा सुकनार नाही रे. चुकतोय मी असे वाटले कधी तर […]