Marathi Ukhane For Female | स्त्रियांसाठी मराठी उखाणे.
Marathi Ukhane For Female आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज, ________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज. गीतात जसा भाव, फुलांत तसा गंध, ___________ रावांबरोबर जुळले, मनाचे रेशमी बंध. येवले चहा म्हणजे, प्रेमाचा, _________ रावांचे नाव घेते, मान राखुन सर्वांचा. सुंदर हिरवेगार झाडे डुलत आहेत, दाराच्या अंगणात, ______ रावांसोबत संसार फुलवेल, आनंदाच्या […]