Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर
Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार वारा गंहुळहुळतो तुळशीचा अजून देह सारा गं अजुन तुझे हळदीचे अंग अंग पिवळे गंअजुन तुझ्या डोळयांतील मोठेपण कवळे गं गीत: सुरेश भटसंगीत: पं. हृदयनाथ मंगेशकरस्वर: लता मंगेशकरगीत प्रकार: भावगीत