आशा भोसले चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी सुधीर फडके

Mi Bheek Maganari Marathi Lyrics | मी भीक मागणारी

Mi Bheek Maganari / मी भीक मागणारी मी भीक मागणारी, दातार तू उदार झोळीत टाकलासी का शेवटी नकार मज आस आसर्‍याची, आश्वासिलेस तूही होकार तोच आता गर्जे कठोर “नाही” कुरवाळुनी कशाला केलास हा प्रहार राजीव लोचनांच्या मी पिंजर्‍यात होते डोळ्यांत भाव भोळा, ओठांत गोड गीते पाळीव पाखराची केलीस का शिकार आता कुठे फिरू मी ? […]