Mi Naadkhula Lyrics Marathi || मी नादखुळा लिरिक्स
Mi Naadkhula / मी नादखुळा काळजात वाजली हि रिंग तिच्या पिरमाची मनाला काही सुचना डोळे बंद केल्यावर फिलिंग तिच्या असण्याची डोळ उघडून दिसना देवा तू एकदा ऐकशील का देवा तू एकदा ऐकशील का मला पावशील का तिला सांगशील का तिच्यामाग झालोया पागल मी नादखुळा तिच्यामाग झालोया पागल मी नादखुळा मरतो मी तुझ्यावर तूच माझ जीवन […]