Mi Udanchhoo Lyrics in Marathi || मी उडनछु लिरिक्स
Mi Udanchhoo || मी उडनछु लव्ह माझं तूच तू जीव माझा तूच तू तुझासाठी क्रेझी झालो ग हो गोडवाली स्माईल तू बिऊटीफूल फ्लावर तू तुझा मध्ये गुंतलोया ग हो धड धड धडकणार काळीज माझं तूच तू श्वास असा वेगळा नि तू अवचित अडकणार भावना हि तूच तू दिलाचा रोग माझा तू तुझा पिरमात झालोया मी […]