Un Un Vhatatun Lyrics in Marathi || ऊन ऊन लिरिक्स
Un Un Vhatatun / ऊन ऊन ऊन ऊन व्हटातून गुलाबी धांदल वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल ऊल ऊल उलघाल दोन जीव भांगल एक जीव होण्या पायी उधळली दंगल उधळली दंगल जीव घेणी दंगल वाफाळल्या पिरमाची मोगरी मलमल आधण आधण चहाचं आधण घोट चाखते व्हटान पेशल पेशल दरवळे केशर लागीर भन्नाट गोडीनं समशेरी नजरेनं घायाळ मिठीत आभाळ […]