Naad Ninaadala Marathi Lyrics || नाद निनादला मराठी लिरिक्स
Naad Ninaadala || नाद निनादला नभी उधळला उभ्या अंगात भिनला उर भरून उरला तुझ्या भक्तीचा गुलाल हा ताशा कडाडला आता ढोल धडाडला कसा जल्लोष वाढला मनी उल्लास भरला नवा जणू रक्त पुष्पापरी देह रंगला तुझ्या नामघोषात हा जीव दंगला नाद निनादला रे मोरया नाद निनादला नाद निनादला रे गणपती बाप्पा मोरया, नाद निनादला रे मंगलमूर्ती […]